Skip to main content

Full text of "लहान मुलगा ह्यू - सचित्र - मराठी"

See other formats


लहान मुलगा हयू 


रीटा फित्रिप, मराठी : गार्गी लागू 


छोटा हय॒ बाय गावात त्याच्या वेगळेपणामळे उठन दिसायचा. त्याची चण खूप लहान 

होती. त्याचे मित्र त्याच्यापेक्षा खूपच उंच, मोठे होते. 
दररोज सकाळी हय्‌ बायची आई त्याची उंची मोजत असे. 
"बाळा, ये. शाळेत जायच्या आधी मला तूझी उची मोज दे. इथे भिंतीला टेकन सरळ उभा रहा" 
हय्‌ बाय उभा रहात असे. पण त्याच्या उंचीत फरक पडलेला दिसून येत नसे. तो वाढतच 

नव्हता....वाढतच नव्हता...पूर्वीडतकाच .....छोटा..... 
"अरे देवा, तुझे वडिल आत्ता इथे असायला हवे होते, त्यांनी काहीतरी उपाय शोधला असता." 
पण ह्यू बायला माहित होते की त्याचे वडिल बोटीवर काम करीत होते व घरापासून खूप लांब 


होते. 


".४४%*%%*४** 


एक दिवस त्याची आई म्हणाली, " हयू बाय, तुला उंची वाढवायची असेल तर तुला रोज 
ताज्या भाज्या आणि फळ खायला पाहिजेत." 
म्हणजे भोपळा? ह्यू बायने विचारले. " मला भोपळ्याचे सूप खूप आवडते" 
"भोपळा चांगलाच, पण बेटा, पालक?" 


उ 22302”, " छे, मना पालक बिलकूल आवडत नाही." " त्यापेक्षा मला फळ 
; खायला आवडतील, आंबे, टरबूज.... 

" आणि अननस, चिकू....कारण ही फळ पण तुला आवडतात" आई 

म्हणाली. 

"हो, ही फळ मला खूप आवडतात..." ह्यू म्हणाला. 

" आणि केळी, काजू, संत्री पण..." आईने विचारले 

" हो, ही तर फारच चविष्ट फळ आहेत. मला अमरूद आणि चिंच पण 


४७४६: डी आवडते." 
"ठीक आहे, मी ही फळ तुझ्यासाठी नक्की 


घेऊन येईन" आईने सांगितले. 

लवकरच ह्यू आईने केलेले सर्व पदार्थ खात होता. 
भोपळ्याचे सूप खूपच छान लागत होते, पण 
त्याला सर्व फळे खायला जास्त आवडत होती. 


असे सर्व पदार्थ खाऊनही हयूची उंची तेव्हढीच 
राहिली, अजिबात वाढली नाही.. 


“ भड 4 ७७ अह ह 
25221.“ ,> > ०>शपे “४ आयी. 
778/ ती ४५८४४४. न ९2 ण 
वी प 
०2:>. री 


ह्यूच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आजीने त्याला विशेष उपहार दिला. 
"मी तुझ्यासाठी नविन कपडे शिवले आहेत, आत्ता तुला ते थोडे सैल होतील, पण लवकरच 
तू मोठा झाल्यावर वापरू शकशील." आजी म्हणाली. 
ह्यूने कपडे घालून पाहिले, सैल होते. 
"रेवा, या नविन कपड्यामधे तू आत्ताच उंच दिसायला लागला आहेस" आजी 


म्हणाली.. 


नंतर एके दिवशी त्यांचा शेजारी, कार्लेस 
म्हणाला, "मला काही व्यायामप्रकार माहित आहेत 
की त्यामुळे शरीर ताणले जाईल व त्यामुळे नक्की 
उंची वाढेल. दिवसभरात फक्त १० मिनिटे हा व्यायाम 
करावा लागेल. " 


ह्यूने सर्व प्रकारचे व्यायाम करून शरीर ताणून 
पाहिले, पण त्याची उंची तेव्हढीच राहित्री जेव्हढी 
पहिले होती. 


। क 
री “१ ' 
4. 84 


र 2१५४८५१५००" "&रई./४%५३-१८९५- 


। 0 
| 


१ 
म्य 1.३ नि 
५७.५. »25729%0 > 


 .ऱव्ज्व्स्क्डाल 
क 


० 

“व -क्श- - 
“-'“* कोळ 
। 


2>. ३ 
शॅ - “2 


शाळेतल्या मुलांनी त्याला चिडविण्यासाठी एक गाणे तयार केले.... 
"हवे आहेत, हवे आहेत.... उंच टाचांचे बूट.... 
शाळेतल्या सर्वात बुटक्या मुलासाठी..." 
बिचारा हयू ....काय करणार... 
चेहरा पडला बिचार्याचा.... 


॥०३००७-*८ -. 
-्श् 


ण्व््पध्स्य््या 


म 


| 


-300343443 
७ ६” । 


. 
व्र 
ह! 
; 
1 

1 


१०७०००” 


| 


क क्दाच्ा 


कअ" न्या 


वी, ४ 


शि... आ 1 क) 


५५९१४१०७०७ १/१// १ ८जक 
११०५७७० ५८... 


कंग * । 


72२५... 


तू एकदम ठीक 
इतकेच करायचे आहे." 


अत्यंत वाईट गाण आहे. ह्यू , 


आत्मविश्‍वासाने पठे जा. बास 


ह्यूच्या शिक्षिका, मिस हार्पर म्हणाल्या, " हे 
आहेस. मान ताठ ठेव आणि आ 


इतके 


सत्लाफक्‍क्त 


उंची अजिबात वाढली नाही. तेव्हढीच राहिली. 


ह्यची 


काही विशेष फरक पडला नाही. हयू 


।्रे 


पण त्यामळे का 


ह्यूच्या आईला अधिकच काळजी वाटू लागली. 
"चल, आपण गावी जाऊन बधू काही मदत मिळते का" आई म्हणाली. 


कक... >. ळ न ----.-::>>:३ ८ “५ ७-ा“>-ा--र वावर टू र म 
हर है.ध् ह शं व हि 
र्ल १ ७, “> “/ न, 02. 
४४, हड 1 4 २ व. 

व " क शि द 
। “/४, / ////>) //४/ ५५५ 
ी त क्क ग , क 

1 


सर्वप्रथम ते गावातील हुशार व समजूतदार व्यक्‍्तिकडे गेले. 
" ह्यूची उंची दुसर्या मुलासारखी वाढविण्यासाठी आपण काही करू शकता का? आईने 
विचारले. 
गावातल्या त्या समजूतदार माणसाने ह्यूला अपादमस्तक न्याहाळले. "हे बघ, 
ह्यू बाळा, जेव्हा मदतीची आवश्यकता नसते तेव्हा कोणीच मदत करू शकत नाही " 


दुसर्या दिवशी ते डाक्टर गामस यांच्याकडे गेले. त्यंनी हयूला पूर्ण तपासले. ते म्हणाले, " 
ह्यू, तुला काहिही झाले नाही. कोणताही आजार नाही काही लोकांची चणच लहान असते, पण 
त्याची तब्येत एकदम छान असते, कळल?" 


" बाप रे, " आईला रडूच आलं. " ह्यू ची समस्या या गावातल्या लोकांच्या 
समजण्या पलिकडची आहे." 
आईने खूप विचार केला. ती म्हणाली, " आता आपण फ्रैन्गीपानी गावातील ओझा 
यांच्याकडे जाऊ या. ते आपली मदद करू शकतील" 
हयूने एक मोठा श्‍वास घेतला आणि म्हणाला, " मलाही तीच एक आशा आहे" 


"मिस फ्रैन्गीपानी, माझा मुलगा हयू याची उंची वाढविण्यासाठी 
आपण काही करु शकाल ?" आईने विचारले. 
"हे तर खूपच सोपे आहे" "मिस फ्रैन्गीपानी म्हणाली. 
" उंची वाढविण्याचे रहस्य मला माहित आहे" 


"मिस फ्रैन्गीपानीने आपला हात ह्यूच्या डोक्यावर ठेवला , 


नंतर तिने काही मंत्र म्हणायला सुरवात केली. 


"मोठा हो मोठा हो, मोठा हो 
लवकर मोठा हो 

डोक्‍याला स्पर्श केल्यावर 
डोक्‍यावर हात ठेवल्यावर 
इत्राज होईल पटापट 

मोठा हो मोठा हो, मोठा हो 
लवकर मोठा हो 

जसा तू असायला हवास" 


नंतर "मिस फ्रैन्गीपानीने औषधी पत्री दिली. 
"ही औषधी पाने पाण्यात घालून, त्या पाण्याने अंघोळ कर, 
रोज रात्री आठवणीने ....." "मिस फ्रैन्गीपानी समजावले. 


पुढे एक महिनाभर ह्यूने त्याला सांगितले होते 
तसेच केले. 
एव्हढे सगळे करूनही ह्यूची उंची तसूभरही वाढली 
नाही. 


य 0 0 री, 


$, ८.९६ "अ. ./ १&. "षी 
शा 11. - - १५९१२:- 


कधी कधी ह्य्‌ बंदरावर फिरायला जायचा. तिथे मोठी मोठी जहाज 
बंदरावर येत जात असत. ती बघतांना त्याचे भान हरपून जात असे. 
आपल्या कमी उंचीचा त्याला विसर पडत असे. 
एके दिवशी बंदरावर खूप संदर जहाज आले. 
"हे तर खपच संदर जहाज आहे" हय्‌च्या मनात आले 
आजपर्यंत मी जेव्हढी जहाज बघीतली त्यामधे हे सर्वात मोठे आहे. 


बाहेर पडणाया प्रवाशामधे ह्यूला एक उंच माणूस दिसला. 
तो माणूस तडक हयू कडे आला. 
"हॅलो हयू" तो माणूस म्हणाला. 
"हॅलो बाबा," हयू जवळ जवळ ओरडलाच. 


बाबांनी हयूचा हात धरला 
आणि दोघे बंदरावरून गावाच्या 
दिशेने चालू लागले. 


ते "मिस फ्रैन्गीपानी च्या घरावरून गेले 
ते डा. गामस यांच्या घरावरून गेले 
गावांतल्या प्रतिष्ठित लोकांच्या घरावरून गेले 
मिस हार्पर, आणि कार्लोस यांच्या घरावरून गेले 
नंतर हयची शाळा आणि त्याच्या मित्रांच्या घरावरूनही गेले 
आणि शेवटी आई आणि आजीला भेटले. 


आणि पहिल्यांदीच ह्यू आपली मान, डोके ताठ ठेऊन चालत होता. 
गावातला तो सर्वात आनंदी मुलगा होता. 


ह कळ त “>> न च्या क ७ 2.1. क चा ऱ् क 


७ गी... 
1 % म. “म 


ह्यू गावातील सर्वात चणीने लहान, मुलगा आहे. 
या वेगळेपणामुळे तो गावात सर्वाना माहित होता. 
प्रत्येक जण काही ना काही सुचवित असे. कुणी 
पाने पाण्यात घालून त्याने अंघोळ करायला 
सांगत, की ज्या योगे हयूची उंची वाढेल. 


गक त “८2८ 


(>)